प्रयत्नशील बना
लेखन -श्री. एच. बी. पुरी
पावसाचे थेंब भलेही छोटे- छोटे असूद्या पण जर पाऊस सतत सुरू राहिला तर मोठ्या जलाशयात रूपांतर होते. असेच आपले छोटे छोटे प्रयत्न निश्चितच जीवन परिवर्तन करण्यास सहाय्यक ठरतील.
प्रयत्न किंवा साहस छोटे किंवा मोठे हे महत्वाचे नाही तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. माणूस प्रयत्नवादाने काहीही करू शकतो. नदीच्या काठावर बसून राहिला तर त्याला पोहता येणार आहे का? पाण्यात पडल्यावर हात पाय हलवून नक्की पोहता येते.
म्हणून "Try Try But Don't Cry"
प्रयत्न करत रहा यशाची पहिली पायरी चढणे सोपे जाईल.
धन्यवाद !!
No comments:
Post a Comment