आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,
आनंद Bank आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार तिसरा पाहूया
३-सकारात्मक प्रतिसाद--
व्यक्ती करत असलेल्या कामात त्याला मदत किंवा प्रेरणा किंवा अधिक मार्गदर्शन केले तर त्याला आनंद होतो . तो करत असलेल्या कामाचे कौतुक करावे अस त्याला नेहमी वाटत असते . कौतुक म्हणजेच सकारात्मक प्रतिसाद positive feedback मिळत असेल तर व्यक्ती अधिक ऊर्जेने काम करू लागते .
या प्रकारातील व्यक्तींना काही अपेक्षा नसते त्यांना फक्त हवं असत इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं ,कौतुक करावं, positive response ,यामुळे चुका झाल्या तरी त्या दुरुस्त होतात .
परिणामी व्यक्ती आनंदी राहते व प्रेमाची बँक पुन्हा भरू लागते.
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
धन्यवाद!!
No comments:
Post a Comment